पार्ट ३ जाहिराती व आपण

0

 

ही जाहीराती पूर्णपणे फसव्या जरी नसल्या तरी त्या नक्कीच मिस्लीलिडिंग 

 करण्यारया असतात, त्या पासून सावध राहणे अत्यंत महत्वाचे आहे.  आजच एका

 नामांकित वर्तमानपत्रात एक मोठी जाहिरात आली.  ती जाहिरात एका मोठ्या

 कंपनीची  दुचाकी बनवणाऱ्याची होती त्यात त्यांनी अगदी स्पष्टपणे लिहिले आहे

 कि त्या दुचाकी वर पेम करण्याची ९९,९९९ कारणे.    फार फार तर त्या

 वर्तमानपत्रात तीन ते चार कारण दिले आहेत, मग प्रश्न असा पडतो कि कोणती वर

 दर्शविलेली कारणे असावीत हे दिसून येत नाही.  म्हणजे एक प्रकारची ही

 जाहिरात मिस्लीलिडिंग करणारीच आहे !  

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)
To Top